चीनच्या उत्तर मंगाेलिया भागातील गाेबी वाळवंटाकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे हे वादळ निर्माण झाले. बीजिंग शहरावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. शहरावर तांबड्या व पिवळ्या रंगाचे आच्छादन निर्माण झाले आहे. ...
Action on sand smugglers लाखोंच्या गाैण खनिजाची चोरी आणि तस्करी करणाऱ्या ट्रकचालक-मालकांना डीसीपी विनीता साहू यांच्या विशेष तपास पथकाने आज दुपारी चांगलाच दणका दिला. ...
तालुक्यातील लवारी, उमरी या रेतीघाटांतून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्यामुळे रात्रीच महसूल विभागाचे नायब तहसीलदार पवार, तलाठी शेखर ठाकरे, हटवार, बिसेन हे दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने सापळा रचत तीन ट्र ...
Sand Sangli Sankh- पर तहसिल कार्यालय संख येथे वाळूचा जाहीर लिलाव दिनांक 17 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता अपर तहसिल कार्यालय संख ईरीगेशन कॉलनी संख येथे बोली पध्दतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी जत प्रशांत आवटे यांनी दिली. ...
धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील शेतकरी लालाजी विठाेबा कुदेशी यांची शेती राजाेली नदीपात्रालगत आहे. पुरामुळे शेतात वाहून आलेल्या ०.६५ हेक्टर आर जागेतील रेती उत्खनन करण्याची त्यांनी रीतसर परवानगी घेतली. त्यानुसार त्यांना दिनांक २४ फेब्रुवारी ते २० मार् ...