लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

वाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाचा छापा - Marathi News | Revenue department raids sand mining site | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाचा छापा

Sand Tahsildar Vengurla Sindhudurgnews- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे गेले अनेक महिने रात्रीच्या वेळी अवैध, वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर ४ मार्च रोजी महसूल विभागाने छापा टाकला. मात्र याबाबत त्यां ...

तळोधी परिसरात सर्रास रेती तस्करी - Marathi News | Widespread sand smuggling in Talodhi area | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तळोधी परिसरात सर्रास रेती तस्करी

तालुक्यात कुठल्याही रेती घाटाचा लिलाव झालेला नसताना रोज रात्रभर रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टर व हायवाने रेतीची शासकीय कामावर व नवीन प्लँटवर रेती टाकली जात आहे. महसूल विभागाचे वरिष्ठ   अधिकारीवर्गाशी हातमिळवणी करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. याठिकाणी ...

अखेर बावनथडी नदीपात्रात रेतीसाठी सीमांकन - Marathi News | Finally demarcation for sand in Bawanthadi river basin | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर बावनथडी नदीपात्रात रेतीसाठी सीमांकन

बावनथडी नदी राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा नदीने निश्चित केल्या आहेत. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच नदी घाटांचे लिलाव केले परंतु तुमसर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार ...

रेती तस्करीत इतरांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’, तडीपारीचा मुहुर्त केव्हा ? - Marathi News | When is the moment of ‘Mocca’, ‘MPDA’, Tadipari on others involved in sand smuggling? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रेती तस्करीत इतरांवर ‘मोक्का’, ‘एमपीडीए’, तडीपारीचा मुहुर्त केव्हा ?

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांनी अलिकडेच झालेल्या क्राईम बैठकीमध्ये रेती तस्करीतील सक्रिय गुन्हेगारांविरोधात मोक्का, एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून ते मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उमरखेड पोलिसांनी अविनाश चव्हाणसह आठज ...

कर्तव्यात कसूर नाही; लाच देणाऱ्या वाळू तस्कराला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर एसीबीने पकडले - Marathi News | There is no fault in duty; The bribe-paying sand smuggler was nabbed by the ACB following a complaint by a police sub-inspector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्तव्यात कसूर नाही; लाच देणाऱ्या वाळू तस्कराला पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीनंतर एसीबीने पकडले

Sand Mafia arrested by ACB in bribe case जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वाळू तस्करा विरोधात तक्रार केली. कर्तव्यात कसूर नाही; ...

इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांचे छापे; २७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त  - Marathi News | Police raids illegal sand dredgers in Indapur taluka; 27 lakh 25 thousand items seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांचे छापे; २७ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त 

चिखली येथे निरा नदीच्या काठावर तसेच लासुर्णे गावचे हद्दीतुन चिखली फाटा येथुन चोरून वाळु उपसा होत असल्याची गोपनीय माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली होती. ...

जंगलातून रेतीचा उपसा करताना पकडले - Marathi News | Caught while extracting sand from the forest | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जंगलातून रेतीचा उपसा करताना पकडले

माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे फिरते पथक व प्रविचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. नंदेश्वर व जांभडी केंद्राचे वनपरिक्षेत्राधिकारी देशमुख व वनपाल सोनवाने यांनी शेंडा बीट कक्ष क्रमांक-५१५ मुत्रीजोब नाल्यात विरलन कामाचे राखीव जंगलामध्ये अवैधरीत्या प्र ...

ज्येष्ठ नेत्याकडून वाळू लिलावास विरोध करणा-या ग्रामस्थाला मारहाण, ‘या’ गावच्या ग्रामसभेतही झाला गदारोळ - Marathi News | Senior leader beats villager protesting sand auction | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :ज्येष्ठ नेत्याकडून वाळू लिलावास विरोध करणा-या ग्रामस्थाला मारहाण, ‘या’ गावच्या ग्रामसभेतही झाला गदारोळ

वाळू लिलावाला विरोध करणाऱ्या एका ग्रामस्थाला राहुरी कारखान्याच्या माजी अध्यक्षांनी  मारहाण केल्याने राहुरी तालुक्यातील रामपूर येथील ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला आहे. ...