डंपरचालकांनी पथकाला कागदपत्रे दाखविली नाही. याचवेळी मागून कारने आलेल्या दोघांनी पथकातील पाच जणांवर बेसबॉल स्टिकने हल्ला चढविला, तर एका तलाठ्याचा मोबाइल हिसकावून नेला. तक्रार दाखल झाल्यानंतर शेंदूरजनाघाट पोलिसांनी डंपर जप्त करून आठ वाळू तस्करांविरुद्ध ...
पथक कारवाईसाठी आल्याची माहिती ट्रॅक्टरचालकाने व्हाॅट्सॲप ग्रुपवर शेअर करून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती दिली. सिंघम मॅडम व आरपार काम या नावाने असलेल्या ग्रुपमधील २२ रेती तस्करांना पळून जाण्यासाठी ही माहिती प्रसारित केली. हा प्रकार उपविभ ...
सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी ...