सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी ...
घानोड गावात बंद असणाऱ्या डंपिंग यार्डमधून रात्री ट्रकमध्ये रेतीचा उपसा सुरू केला आहे. मध्यप्रदेशातील रॉयल्टीवर घानोडच्या रेतीची नागपुरात वाहतूक केली जात आहे. याशिवाय वारपिंडकेपार आणि महालगावातून ट्रॅक्टरच्या मदतीने रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. ...
गाड्या निघायला जागाच शिल्लक नसल्याने या गाड्या तेथेच थबकून राहिल्या व त्यातील ड्रायव्हर व इतर कामगारांनी पोलीस येण्यापूर्वीच अंधारात नदीपात्रात धूम ठोकली होती ...
नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. एकावेळी तीन ते चार ट्रक-टिप्पर रेतीची दिवसाढवळ्या तस्करी केली जात आहे. अधिकाऱ्यांचे या विषयात कानावर हात आहेत. आसेगाव पूर्णा येथील पुलापासून काही अंतरावर भरदिवसा जेसीबीने नदीपात्रात उत्खनन करू ...