Nagpur News वाळू माफियांवर कोणतीही कारवाई न करता या गोरखधंद्यात सहभागी असणाऱ्या भ्रष्ट मंडळींनी तस्करांना आश्वस्त केल्यामुळे की काय त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे सरकारचा लाखोंचा कर चुकवून चढ्या दराने वाळू तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. ...
कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या महसूल विभाग व पोलिसांवर वाळू तस्करांकडून होणारी पैशाची उधळण यावरून यांच्यातील आर्थिक हितसंबंध उतू चालल्याचे दिसून येत आहे. ...
Nagpur News सरकारला दररोज लाखोंचा फटका देऊन वाळू माफिया शहरात वाळूंची तसेच गाैण आणि खनिजांची बिनबोभाट तस्करी करीत आहेत. या माफियांना शहर आणि जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची साथ आहे. ...