लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
तालुक्यातील कारला, कुंभारी, डिग्रस आदी गावांतील दुधना नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे़ याकडे महसूल व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने दुधना नदीपात्रास धोका निर्माण झाला आहे़ ...
बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे लोकांना घर खरेदी आवाक्याबाहेर होणार आहे. सहा महिन्यात रेतीचे भाव दीडपटीने वाढले आहेत. सध्या ४०० क्युबिक फूट रेती २० हजारांवर गेली आहे. तर विटा ६०० ते ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्या तुलनेत लोखंडाच्या किमती ४५ रुपयां ...
अंबड तालुक्यातील कुरण येथील गोदापात्रातून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टरवर नुकतीच कारवाई करत गोंदी पोलिसांनी ट्रॅक्टरसह वीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
संपूर्ण जिल्ह्यात गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात अवैध खनन होत आहे. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय पथकाची निर्मिती केली आहे. १० सदस्यीय पथकाचे नेतृत्व खनिकर्म अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. ...
रेतीघाट लिलावाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याच्या संधीचा फायदा घेत तस्करांनी लाखो रूपये किमतीच्या रेतीची चोरी सुरू केली आहे. चोरी रोखण्यात खनिकर्म विभागाला पूर्णत: अपयश आले आहे. तहसीलची यंत्रणाही अपयशी ठरली आहे. ...