राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणच्या ११ डिसेंबर रोजीच्या आदेशानुसार वाळू घाटांच्या पर्यावरण मान्यतेसाठी आता राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. ...
निसर्गाला ओरबाडून स्वत:च्या तुंबड्या भरण्याच्या स्वार्थी स्वभावाला अनुसरून मनुष्याने वाळूचा एवढा अमर्याद उपसा केला आहे, की सध्या अनेक नद्या-नाल्यांमध्ये वाळू औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. ...
गोंडगाव परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून चोरट्यांकडून आता बैलगाड्या वापरून वाळूची चोरी केली जात असून महसूल प्रशासन मात्र डोळ्यांवर कातडे ओढून बसले आहे. ...
महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन मध्यरात्री रेतीचे अवैध उत्खनन तालुक्यात १५ दिवसांपासून सुरू होते. शासनाने रेती माफियांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश देऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नव्हती. ...
ट्रक, ट्रॅक्टर आणि वाहनांच्या माध्यमातून होणारी रेती तस्करी जिल्ह्यासाठी नवीन नाही. शेकडो ब्रास रेतीची खुलेआम दररोज तस्करी होत आहे. रस्ता उखडत असल्याने काही गावातून वाहनांना बंदी आणली. त्यामुळे रेती तस्करानी आता चक्क बैलागडीच्या सहाय्याने रेती तस्करी ...
गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे २६ गाढवं तहसीलच्या पथकाने पकडली असून या गाढवांना धारखेडच्या कोंडवाड्यात बंदिस्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये गाढवांचे मालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. ...
वणी तहसील कार्यालयाच्या रॅपेड अॅक्शन टिमने तालुक्यातील अनेक रेती तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता परजिल्ह्यातील वाळू तस्करांनी डोकेवर काढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वणी शहरात अवैधरित्या रेती आणली जात असल्याची बाब महसूल विभागाने ...