तालुक्यातील खानापूर तर्फे झरी या ठिकाणी वाळूची अवैध वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जप्त केली आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
परिसरातील पोटी व साती शिवारातील वर्धा नदीपात्रातुन मागील काही दिवसांपासुन मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करून मालवाहूच्या सहाय्याने त्याची वाहतूक ेकेली जात आहे. असे असताना परिसरातील नाल्यांमधूनही रेती माफिया वाळूची चोरी मनमर्जीने चोरी करीत असल्याने श ...
वाळू धक्क्यांचे लिलाव झाले नसल्याने वाळू वेळेवर उपलब्ध होत नाही. गिट्टी आणि मुरुम देखील महागल्याने जिल्ह्यात बांधकामे ठप्प पडली आहेत. परिणामी या व्यवसावर अवलंबून असलेल्या सुमारे १५ हजाराहून अधिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून रोजगारासाठी मजुरांचे ...
वाळू माफियांची वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शुक्रवारी रात्री जिल्ह्यातील सहा ठिकाणच्या नदीपात्रात पोलिसांना उतरवून कोम्बिग आॅपरेशन राबविले. मात्र कारवाईआधीच वाळूमाफिया ‘अलर्ट’ झाले, त्यामुळे इतका मोठा ताफा रस्त ...
अकोला : मध्य प्रदेशातील आॅनलाइन ‘रॉयल्टी’ पावतीवर अकोल्यात वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करून, ट्रक मालकास २ लाख ३१ हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी शनिवारी रात्री केली. ...
यावर्षी जिल्ह्यात वाळूची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा परिणाम घरकुल बांधकामांवर झाला आहे. रमाई आवास योजनेंतर्गत शहरी भागामध्ये २ हजार ३७७ घरकुल बांधण्याचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात केवळ ६२१ घरकुलेच बांधून पूर्ण झाली आहेत. ...