शासनाने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती विना रॉयल्टी देण्याचे आदेश दिले. मात्र शासनाच्या आदेशाच्या गैरफायदा घेत अनेकजण रेतीची तस्करी करीत आहेत. वाहन पकडल्यास एखाद्या घरकुल लाभार्थ्याचे नाव सांगुन पळवाट शोधत आहेत. ...
रेतीघाटाला पर्यावरण अनुमती देण्याचे अधिकार यापूर्वी जिल्हास्तरीय समितीला होते. मात्र हे अधिकार काढून आता राज्यस्तरीय समितीला देण्यात आले आहेत. यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ...
एकीकडे रेती घाटांचा लिलाव न झाल्याने रेतीअभावी बांधकामे प्रभावित झाली असताना दुसरीकडे घुग्घूस (जि.चंद्रपूर) येथील वाळू तस्कर मोठ्या प्रमाणावर वणीत रेतीचा अवैधरित्या पुरवठा करित असल्याची बाब समोर आली आहे. ...
तालुक्यात बिरोली शिवारातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पहाटे ३ वाजता जावून तहसीलदार संजय रामटेके यांनी कारवाई करीत ट्रॅक्टर सहित रेती पकडली. ...