लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू, मराठी बातम्या

Sand, Latest Marathi News

वाळू माफियांकडून तहसीलदारांना धक्काबुक्की, नरडाणा पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sand mafia hit Tehsildar, Nardana police registered a case against three | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाळू माफियांकडून तहसीलदारांना धक्काबुक्की, नरडाणा पोलिसात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

याप्रकरणी नरडाणा पोलिसात तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट - Marathi News | Sand smugglers blocked the road from Pokhle to Belgaum Retighat, Khamari to Sitepar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेती तस्करांनी पोखरले बेळगाव रेतीघाट, खमारी ते सीतेपार रस्त्याची लावली वाट

प्रशासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात ...

रेती चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे का दाखल करीत नाही? स्पष्टीकरण देण्याचे सरकारला निर्देश - Marathi News | Why not file cases against sand stealers? Government directed to explain | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेती चोरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे का दाखल करीत नाही? स्पष्टीकरण देण्याचे सरकारला निर्देश

Nagpur News अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार गुन्हे का दाखल केले जात नाहीत, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला विचारून यावर येत्या २ ऑगस्टपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले. ...

अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन मजूर ठार - Marathi News | The illegal sand transporter tempo overturned and killed the laborer | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पलटी होऊन मजूर ठार

यावलीतील अपघात : चालकासह इतर दोघे जखमी  ...

अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार उतरले रस्त्यावर; पाठलाग करून टिप्पर पकडला - Marathi News | Tehsildar on streets against illegal sand transport; The tipper was chased and caught | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवैध वाळू वाहतुकीविरोधात तहसीलदार उतरले रस्त्यावर; पाठलाग करून टिप्पर पकडला

महसूल पथकाने जवळपास ७ ते १० किमी सिनेस्टाईल पाठलाग करत टिप्पर ताब्यात घेतले. ...

वाळू माफियांचं चांगभलं; शासकीय दरात नाही तर दहापट दरात मिळतेय वाळू - Marathi News | Good for sand mafia; Not at the government rate, but at ten times the price of sand, the common man's problem | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाळू माफियांचं चांगभलं; शासकीय दरात नाही तर दहापट दरात मिळतेय वाळू

नवीन धोरणात सुलभतेचा अभाव : सर्वसामान्यांची अडचण ...

परस्पर विकली वाळू; ट्रक चालकानं केली ट्रक मालकाची फसवणूक - Marathi News | Mutually sold sand; The truck driver cheated the truck owner | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :परस्पर विकली वाळू; ट्रक चालकानं केली ट्रक मालकाची फसवणूक

या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.   ...

प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू - Marathi News | the state government is giving sand to the common man by facing loss of 1165 rupees per brass | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रति ब्रास ११६५ रुपये तोटा सोसून शासन देतेय सामान्यांना वाळू

वाळूमाफियांनी ‘साखळी’ करून १६० वाळूपट्ट्यातील वाळू उचलून डेपोपर्यंत नेण्यासाठी निविदाच भरल्या नाहीत. ...