शाओमी, वनप्लस, ओप्पो, सॅमसंग, व्हिवो आणि आसुस यांसारखे जगभरातील अनेक मोठे ब्रँड्स भारतात अनेकविध सुविधा असलेले स्मार्टफोन्स उपलब्ध करून देत आहेत. मात्र, सन २०२० मध्ये सर्वाधिक विक्रीचा स्मार्टफोन कोणता ठरलाय, याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल, तर तुम ...