Xiaomi Smartphone Market: यंदा जुलै ते सप्टेंबरच्या दरम्यान तिसऱ्या तिमाहीमध्ये 353.6 दशलक्ष स्मार्टफोन पाठविण्यात आले. आयडीसीने कोरोनामुळे 9 टक्क्यांची घट होईल असा अंदाज लावला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त फोन पाठविण्यात आल्याने कोरोनाचा एवढा परि ...
रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर 21.5 इंचाचा फुल एचडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही 15 वॉटच्या स्पिकरसोबत येते. युजर यामध्ये स्मार्टफोन किंवा टीव्हीच्या स्क्रीनला मिरर करू शकतात. ...
भारत सरकार आणि सॅमसंगमध्ये 2019 च्या अखेरीस याबाबतचा करार झाला होता. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारत-चीन आणि कोरोना वादामुळे या कराराला महत्व आले आहे. चीनपेक्षा भारतात करामध्ये सूट मिळाल्याने सॅमसंगने हा निर्णय घेतला आहे. ...
2014मध्ये भारतात तयार झालेल्या मोबाईल फोनची किंमत 3 बिलियन डॉलर होती. तर आता 2019 मध्ये ही किंमत 30 बिलियन डॉलर एवढी आहे, असेही प्रसाद म्हणाले. ते आज इंडियन इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित नव्या योजनेची घोषणा करणार आहेत. ...