लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सॅमसंग

सॅमसंग, मराठी बातम्या

Samsung, Latest Marathi News

एक नंबर! ‘ही’ कंपनी आणू शकते 200MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 895 चिपसेट असलेला स्मार्टफोन  - Marathi News | Xiaomi Mi 12 Qualcomm Snapdragon 895 200MP ISOCELL camera sensor Samsung Olympus  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक नंबर! ‘ही’ कंपनी आणू शकते 200MP कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 895 चिपसेट असलेला स्मार्टफोन 

Xiaomi Mi 12 Leak: Xiaomi Mi 12 स्मार्टफोनमध्ये सर्वात शक्तिशाली Qualcomm Snapdragon 895 चिपसेट आणि Samsung व Olympus ने बनवलेला 200MP ISOCELL कॅमेरा सेन्सर देण्यात येईल.   ...

लय भारी! Samsung आणू शकते डिटॅचेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन; बँड प्रमाणे मनगटावर येणार बांधता   - Marathi News | Samsung files patent for smartphone with detachable display  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! Samsung आणू शकते डिटॅचेबल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन; बँड प्रमाणे मनगटावर येणार बांधता  

Samsung Detachable Display Smartphone: Samsung चा हा डिटॅचेबल डिस्प्ले असेल फोन आयताकृती असेल. स्मार्टफोनचा डिटॅचेबल डिस्प्ले डेट, टाइम, नोटिफेशन आणि इतर माहिती दाखवण्याचे काम करेल. ...

50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येणार Samsung Galaxy S22; स्पेसिफिकेशन्स झाले लीक  - Marathi News | samsung galaxy s22 may come up with 50mp triple camera setup  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येणार Samsung Galaxy S22; स्पेसिफिकेशन्स झाले लीक 

Samsung Galaxy S22 Camera Setup: प्रसिद्ध टिप्सटर FrontTron ने प्रिमीयम Galaxy S22 स्मार्टफोनची माहिती ट्विटच्या माध्यमातून शेयर केली आहे. ...

Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच  - Marathi News | Samsung announces virtual mwc event teasing silhouettes hint at new devices news  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung MWC 2021: सॅमसंगने करणार 28 जूनला ऑनलाइन इव्हेंटचे आयोजन; जाणून काय होणार लाँच 

Samsung Galaxy MWC 2021: 28 जूनला Samsung Galaxy MWC Virtual Event चे आयोजन भारतीय वेळेनुसार रात्री 10:45 वाजता करण्यात आले आहे.   ...

Apple विरोधात अँड्रॉइड स्मार्टफोन निर्मात्यांची आघाडी; Samsung, Xiaomi, Oppo आणि Vivo आले एकत्र - Marathi News | Samsung joins hand with xiaomi oppo and vivo for high speed file transfer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple विरोधात अँड्रॉइड स्मार्टफोन निर्मात्यांची आघाडी; Samsung, Xiaomi, Oppo आणि Vivo आले एकत्र

High speed file transfer on Android: Apple च्या एयरड्रॉपला टक्कर देण्यासाठी मोठमोठ्या अँड्रॉइड कंपन्यांनी भागेदारी केली आहे. यात आता सॅमसंगचा समावेश करण्यात आला आहे. ...

6,000mAh बॅटरी, 64MP रियर कॅमेऱ्यासह भारतात आला Samsung Galaxy M32; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung galaxy m32 smartphone launched in india price specs sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh बॅटरी, 64MP रियर कॅमेऱ्यासह भारतात आला Samsung Galaxy M32; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy M32 Sale Price: Samsung Galaxy M32 भारतात लाँच झाला आहे, या फोनमध्ये 6,000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे.   ...

सॅमसंग समर डेजची सुरुवात! स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर मिळणार जबरदस्त कॅशबॅक   - Marathi News | Samsung announces offers on smart tvs refrigerators ovens under samsung summer days   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग समर डेजची सुरुवात! स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर मिळणार जबरदस्त कॅशबॅक  

Samsung summer days offers: सॅमसंगने समर डेजची सुरुवात केली आहे, याअंतर्गत देण्यात येणाऱ्या ऑफर्सचा फायदा 30 जूनपर्यंत घेता येईल.   ...

सॅमसंग फोल्डेबल फोनमध्ये असेल रोटेटिंग कॅमेरा मॉड्यूल; जाणून घ्या कधी येईल हा ढासू स्मार्टफोन  - Marathi News | Samsung files patent for a foldable phone with rotating camera module  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग फोल्डेबल फोनमध्ये असेल रोटेटिंग कॅमेरा मॉड्यूल; जाणून घ्या कधी येईल हा ढासू स्मार्टफोन 

Samsung Rotating Patent: सॅमसंगने आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनचे एक पेटंट वर्ल्ड इंटलेक्चुअल प्रॉपर्टी आर्गेनाइजेश (WIPO) मध्ये सादर केले आहे. ...