Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं. Read More
दुशिंगपूर येथील बंधाºयातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने कमी होणारी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी खोदकामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अधिकचे खोदकाम करून बंधाºयांची क्षमता ६७ एमसीएफटीपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनास क ...
कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. ...
सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अ ...
वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू तसेच आर्वी तालुक्यातील एकूण ३४ गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या एकूण ६०.७४ किमीच्या मार्गासाठी सदर तिन्ही तालुक्यांमधील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित झालेल्या जम ...
नांदगाव खंडेश्वर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या आणि समृद्धी महामार्गाच्या कामावरील काही मजुरांची रोज सकाळी लगबग दिसून येते. संचारबंदीमुळे प्रत्येक जण आपापल्या घरात असताना ती लगबग कशासाठी? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, समृद्धी महामार्गाच्या ...
सिन्नर : मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गामुळे वावी-कहांडळवाडी हा संगमनेर तालुक्यातील तळेगावपर्यंत जाणारा रहदारीचा मुख्य रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे संतप्त ... ...