लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले - Marathi News | Afcon's subcontractor plowed a five-acre farm | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले

सिंदीत तक्रार : मामला सेलू पो. स्टेशनकडे ...

अ‍ॅफकॉन्सच्या उपकंत्राटदारांनी खोदली शेकडो एकर सरकारी जमीन - Marathi News | Hundreds of acres of government land dug by AfCons' subcontractors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅफकॉन्सच्या उपकंत्राटदारांनी खोदली शेकडो एकर सरकारी जमीन

कोटंबा गावात अ‍ॅफकॉन्सचे उपकंत्राटदार असलेल्या झज्जर (हरियाणा) येथील एस आर अँड असोशिएटसने दगड/मुरुमाचे अवैध उत्खनन केले आहे. ...

बोर नदीचे पात्र अ‍ॅफकॉन्सने १६ मी.वरून केले ५० मीटर रुंद - Marathi News | AfCons did Bore River wide by 16 m to 50 m | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोर नदीचे पात्र अ‍ॅफकॉन्सने १६ मी.वरून केले ५० मीटर रुंद

मुरुमचोरी प्रकरण : सेलूचे शेतकरी जयस्वाल यांची नुकसानभरपाईची मागणी ...

मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला भ्रष्टाचाराचे ग्रहण; 'समृद्धी'च्या कंपनीकडून १०० कोटींच्या मुरुमाची चोरी - Marathi News | 100 crore of sand stolen from 103 acres in Wardha district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला भ्रष्टाचाराचे ग्रहण; 'समृद्धी'च्या कंपनीकडून १०० कोटींच्या मुरुमाची चोरी

अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा अधिकारी व उपकंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल ...

‘समृद्धी’साठी वाशिम जिल्ह्यातील ११८२ हेक्टर जमीन संपादित! - Marathi News | 2 hectares of land aquire in Washim district for Samruddhi mahamarg | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’साठी वाशिम जिल्ह्यातील ११८२ हेक्टर जमीन संपादित!

कारंजा तालुक्यातील दोनद बुद्रूक या गावातून वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गाची सुरुवात होणार असून, रिसोड तालुक्यातील केनवड येथे संपणार आहे. ...

‘समृद्धी’च्या मशिनरींची अखेर होणार वाहतूक - Marathi News | Transport for 'prosperity' machinery will last | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘समृद्धी’च्या मशिनरींची अखेर होणार वाहतूक

ग्रामीण रस्त्याची होणार चाळण : सदस्यांचा विरोध मावळला ...

स्टेट बँकेच्या चार हजार कोटींच्या कर्जातून होणार महामार्गाची ‘समृद्धी’ - Marathi News | 'Prosperity' of highway through State Bank's Rs 4,000 crore loan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टेट बँकेच्या चार हजार कोटींच्या कर्जातून होणार महामार्गाची ‘समृद्धी’

राज्य शासनाने घेतली हमी : महामंडळांकडूनही घेतले ५५०० कोटींचे कर्ज ...

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बिकट - Marathi News | Due to the work of the prosperity highway, the occupation of the farmers is difficult | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बिकट

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...