लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गाला कुंभमेळा पावला, फेब्रुवारीत १० लाख वाहनांनी केला प्रवास - Marathi News | 1 million vehicles travelled in February on Samruddhi Highway in Kumbh Mela period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाला कुंभमेळा पावला, फेब्रुवारीत १० लाख वाहनांनी केला प्रवास

नागपूर ते मुंबई हा प्रवास सात तासांत पूर्ण करण्यासाठी समृद्धी महामार्ग उभारण्यात आला. या द्रुतगती मार्गाचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी झाले... ...

समृद्धीवरील टोल वाढणार! मुंबईला समृद्धीने जायचे की रेल्वेने? - Marathi News | Toll on Samruddhi will increase! Should we go to Mumbai by Samruddhi or by train? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धीवरील टोल वाढणार! मुंबईला समृद्धीने जायचे की रेल्वेने?

समृद्धीचा टोल १,४४५ रुपये : रेल्वे एसीचे तिकीट १,२०० रुपये ...

‘समृद्धी’वर टोलवाढ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी; तब्बल १९ टक्के जास्त शुल्क भरावे लागणार - Marathi News | Toll hike on 'Samriddhi'; Implementation from April 1; Will have to pay a whopping 19 percent more fee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’वर टोलवाढ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी; तब्बल १९ टक्के जास्त शुल्क भरावे लागणार

यापूर्वी महामार्ग सुरू झाला तेव्हा म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये पथकर आकारला होता.  ...

भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी - Marathi News | A speeding cruiser's tire bursts, causing a horrific accident on Samriddhi Highway, two dead, three seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव क्रूझरचा टायर फुटून समृद्ध महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Accident News: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता सिंदखेडराजा परिसरात भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत क्रूझर वाहनातील दोघांचा मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. ...

समृद्धी महामार्ग वादात ! मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Prosperity highway debate! Farmers expressed regret that they did not meet the Chief Minister | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समृद्धी महामार्ग वादात ! मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत

राजनी येथे विरोध : शेतकरी बसले उपोषणावर ...

Orange Cultivation: सिंचन सुविधेमुळे संत्र्याच्या लागवडीत 'इतक्या' हेक्टरने वाढ; कसा होणार फायदा वाचा सविस्तर - Marathi News | Orange Cultivation: Irrigation facility increases orange cultivation by 'so many' hectares; Read in detail how to benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचन सुविधेमुळे संत्र्याच्या लागवडीत 'इतक्या' हेक्टरने वाढ; कसा होणार फायदा वाचा सविस्तर

Orange Cultivation : सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. गेल्या एक वर्षात अकोला जिल्ह्यात फळबागांच्या लागवडीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांंचा कसा होणार फायदा ते वाचा सविस्तर. ...

समृद्धी महामार्गाचे वाढीव मूल्यांकन भोवले; उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह सात जण निलंबित - Marathi News | Increased valuation of Samruddhi Highway costs; Seven officers including sub-divisional officers suspended in Parabhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :समृद्धी महामार्गाचे वाढीव मूल्यांकन भोवले; उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांसह सात जण निलंबित

जालना- परभणी व नांदेड या तीन जिल्ह्याला खऱ्या अर्थाने समृद्ध करणाऱ्या या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाचे काम एमएसआरडीसीद्वारे केले जात आहे. ...

समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू - Marathi News | Two die after container hits pickup while trying to change tire in middle of Samruddhi Highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलणे बेतले जीवावर; कंटेनरची पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू

पिकअपचे टायर फुटल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या मधोमध टायर बदलण्यात आल्याने झाला अपघात ...