लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्या

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत - Marathi News | Two accidents during the festive season; Seven devotees killed in Nandurbar, Myanmar national dies in accident on Samriddhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत

Nandurbar Accident: ऐन दिवाळीच्या सणात झालेल्या दोन अपघातांमध्ये नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

समृद्धीलगतच्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये १३० गावांचा समावेश - Marathi News | 130 villages included in Aamne Growth Center near Samriddhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धीलगतच्या आमने ग्रोथ सेंटरमध्ये १३० गावांचा समावेश

भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेअरहाऊस उभे राहिले आहेत. या वेअरहाऊसच्या माध्यमातून मुंबई महानगराला मालाचा पुरवठा होतो. ...

कोंथिबिरीच्या वाहनास कंटेनरची धडक; औसा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गावर मृत्यू - Marathi News | Container hits Konthibiri's vehicle; Two youths from Ausa die on Samriddhi Highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कोंथिबिरीच्या वाहनास कंटेनरची धडक; औसा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गावर मृत्यू

समृद्धी महामार्गावरील कारंजा (जि.वाशीम) येथे भीषण अपघात ...

समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' ! - Marathi News | Dual source of income on Samruddhi Highway; Country's first 'expressway' to generate solar energy! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !

Nagpur : टोलशुल्काव्यतिरिक्त सौरऊर्जेच्या विक्रीतून होणारा उत्पन्नाचा फायदा MSRDC ला मिळेल. ...

समृद्धी महामार्ग बनेल 'ग्रीन हायवे' वनविभागाला दिली १० लाख वृक्ष लागवड आणि देखभालीची जबाबदारी - Marathi News | Samruddhi Highway will become 'Green Highway' Forest Department given responsibility for planting and maintaining 10 lakh trees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्ग बनेल 'ग्रीन हायवे' वनविभागाला दिली १० लाख वृक्ष लागवड आणि देखभालीची जबाबदारी

वनविभागाकडे जागेचे हस्तांतरण : नागपूर ते मुंबईदरम्यान ७०१ किमी अंतरावर लागणार झाडे ...

Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान - Marathi News | Samruddhi Mahamarg : Those nails you see on the 'Samruddhi Mahamarg' are not nails, then what?; Understand 'Epoxy Grouting' Technology | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान

बारीक क्रॅक बुजविण्यासाठी इपॉक्सी ग्राउटिंगचे प्रभावी तंत्र : व्हायरल व्हिडीओ संभ्रम पसरविणारा ...

समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण - Marathi News | MSRDC explanation regarding the nails on Samruddhi Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण

समृद्धी महामार्गावरील खिळ्यांबाबत एमएसआरडीसीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ...

समृद्धीवरील खिळ्यांचे गूढ उलगडले: घातपात नाही, दुरुस्ती करताना कंत्राटदारांचा निष्काळजीपणा - Marathi News | Mystery of nails on Samruddhi Mahamarga revealed: No accident, contractors' negligence during repairs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धीवरील खिळ्यांचे गूढ उलगडले: घातपात नाही, दुरुस्ती करताना कंत्राटदारांचा निष्काळजीपणा

समृद्धी महामार्गावरील घटनेवर एमएसआरडीसीकडून स्पष्टीकरण; कंत्राटदारावर कारवाई होणार ...