लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर चौगुले

समीर चौगुले, फोटो

Samir choughule, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.
Read More
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का? - Marathi News | gulkand marathi movie actor Samir Choughule real life wife and son details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?

गुलकंदमध्ये सईसोबत डेटवर जाणारे आणि तिच्यासोबत रोमँटिक अंदाजात वावरणारे समीर चौघुले यांची रिअल लाइफमधील पत्नी मात्र लाइमलाइटपासून खूप दूर आहे. समीर चौघुले यांची पत्नी आणि मुलगा काय करतो ...

"५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो", समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यावेळी एक सिरीयल किलर..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame samir choughule shared his childhood experience | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"५-६ वर्षांचा असताना मी हरवलो होतो", समीर चौघुलेंनी सांगितला 'तो' किस्सा, म्हणाले- "त्यावेळी एक सिरीयल किलर..."

समीर चौघुलेंनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या बालपणीचा किस्सा सांगितला. ...

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला - Marathi News | marathi actress prajakta mali share maharashtrachi hasyajatra singapore tour photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चा आता विदेशात धिंगाणा; प्राजक्ता माळीसह टीम पोहोचली सिंगापूरला

Maharashtrachi hasyajatra: प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर या दौऱ्याचे फोटो शेअर केले आहेत. ...

नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, "त्यावेळी माझ्या पत्नीने..." - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame sameer choughule has quit his 25000 salary job to persue career in acting | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, "त्यावेळी माझ्या पत्नीने..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेल्या समीर चौघुलेंचे लाखो चाहते आहेत. पण अभिनय क्षेत्रातील त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचं मानधन किती माहितीये का? समीर,गौरवची फी ऐकून व्हाल थक्क - Marathi News | Do you know how much is the remuneration of the actors of 'Maharashtra Comedy Fair'? Sameer Chowgule and Prasad Khandekar have a kate ki takkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांचं मानधन किती माहितीये का?

Maharashtrachi hasyjatra: रसिका आणि वनितामध्ये सगळ्यात जास्त मानधन कोणाचं असेल? ...

नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra fame Sameer chougule celebrate his 25 wedding anniversary with wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते लाईमलाईटपासून कोसो दूर; पाहा फोटो

Sameer chougule: नुकताच समीरच्या लग्नाचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने आपल्या बायकसोबतचा फोटो शेअर केला. ...

PHOTOS : हिच्याशिवाय त्याचं पानंही हलत नाही...! पाहा, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेच्या पत्नीचे फोटो - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Samir Choughule photos with his wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिच्याशिवाय त्याचं पानंही हलत नाही...! पाहा, विनोदवीर समीर चौगुलेच्या पत्नीचे फोटो

Maharashtrachi Hasyajatra fame Samir Choughule : समीर चौगुलेच्या या यशात एका व्यक्तिचा खूप मोठा वाटा आहे. ही व्यक्ती गेली 24 वर्षे समीरची सावली बनून वावरतेय. ती कोण तर त्याची पत्नी... ...

नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते अत्यंत साधी; पाहा फोटो - Marathi News | marathi actor sameer chougule shares wife picture social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नवरा प्रसिद्ध कलाकार असूनही समीर चौगुलेची पत्नी राहते अत्यंत साधी; पाहा फोटो

Sameer chougule:अलिकडेच समीरच्या पत्नीचा वाढदिवस झाला. यावेळी त्याने आपल्या बायकोसाठी खास पोस्ट लिहिली. ...