छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. Read More
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील प्रत्येक कलाराकाबाबत काही खास प्रसंगी समीर सोशल मीडियावर पोस्ट देखील आवर्जून करत असतो. यावेळी मात्र समीरसाठी रसिका वेंगुर्लेकर ने एक खास पोस्ट शेयर केली आहे. ...