शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समिधा गुरू

समिधा गुरू -  नाटक, मालिका वा चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. अवघाचि सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या आणि अशा अनेक मालिकांमध्ये समिधाने काम केले आहे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीद्वारा आपली नवी ओळख निर्माण करू पाहतेय. दिग्दर्शक अभिनय देव यांच्या 'दुसरा' या आगामी हिंदी चित्रपटामध्ये समिधा गुरुची वर्णी लागली आहे. 'दुसरा' हा चित्रपट एका क्रिकेटप्रेमी मुलीवर आधारित आहे.

Read more

फिल्मी : प्रेग्नंसीच्या 8 व्या महिन्यात मराठी अभिनेत्रीला सोडावं लागलेलं घर; जुन्या आठवणींमुळे झाली भावुक

फिल्मी : 'सहकलाकारांनी माझं रॅगिंग केलं'; प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई रानडेने केला मोठा खुलासा

फिल्मी : रात्री अडीच वाजता धावाधाव, डॉक्टर मिळेना अन्... अभिनेत्रीने सांगितला स्वामी समर्थांचा अनुभव

फिल्मी : गावखेड्यात रमली समिधा गुरु; अभिनेत्रीने केली टोपल्या उचलण्यापासून धान्य कांडपण्यापर्यंतची कामे

फिल्मी : प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीनीने केलं फणसाचं लोणचं; सांगितली आईची सिक्रेट रेसिपी

फिल्मी : Video: मुलीसह समिधा गुरुने फॉलो केला ट्रेंड; मायलेकींमध्ये रंगली कमाल जुगलबंदी

फिल्मी : किचन कल्लाकारच्या किचनमध्ये येणार अभिजित गुरु आणि समिधा गुरु यांची लेक दुर्वा, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत गुरुच्या पत्नीला पाहिलंत का?, तीदेखील आहे मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री

फिल्मी : समिधा गुरूची सख्खी मोठी बहीण आहे मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल

सखी : समिधाचं खणाचं मंगळसूत्र, नवा खणखणीत ट्रेण्ड! फॅशनेबल शॉपिंग लिस्टमध्ये अजून एक ट्रेंडी पर्याय