शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समिधा गुरू

समिधा गुरू -  नाटक, मालिका वा चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. अवघाचि सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या आणि अशा अनेक मालिकांमध्ये समिधाने काम केले आहे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीद्वारा आपली नवी ओळख निर्माण करू पाहतेय. दिग्दर्शक अभिनय देव यांच्या 'दुसरा' या आगामी हिंदी चित्रपटामध्ये समिधा गुरुची वर्णी लागली आहे. 'दुसरा' हा चित्रपट एका क्रिकेटप्रेमी मुलीवर आधारित आहे.

Read more

फिल्मी : व्हाइट शर्टमध्ये समिधा गुरुचं बोल्ड फोटोशूट; ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक्

फिल्मी : 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिजीत गुरुची पत्नीदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्याने लिहिली तिच्यासाठी खास पोस्ट

फिल्मी : माझ्या नवऱ्याची बायको: KD ची पत्नीदेखील आहे लोकप्रिय अभिनेत्री; Photo पाहून व्हाल थक्क

फिल्मी : Photos: समिधा गुरुचं 'खण'खणीत नाणं; जुन्या पॅटर्नला दिला वेस्टर्न टच!

फिल्मी : खण नऊवारी, सोबत खण मंगळसूत्र! पाहा, समिधा गुरूचा लयभारी लुक