लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीरा रेड्डी

समीरा रेड्डी

Sameera reddy, Latest Marathi News

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
Read More
प्रेग्नेंसीत वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाली समीरा रेड्डी, भडकून ट्रोलर्सना दिले उत्तर - Marathi News | pregnant-sameera-reddy-gave-a-tight-slap-on-the-face-of-trollers-with-her-reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंसीत वाढलेल्या वजनामुळे ट्रोल झाली समीरा रेड्डी, भडकून ट्रोलर्सना दिले उत्तर

बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. समीरा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून या प्रेग्नंसी काळातले काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

प्रेग्नेंसीमध्ये देखील वर्कआऊट करते समीरा रेड्डी, दुसऱ्यांदा बनणार आई - Marathi News | Sameera Reddy, who also works in pregnancy, will be a second time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंसीमध्ये देखील वर्कआऊट करते समीरा रेड्डी, दुसऱ्यांदा बनणार आई

अभिनेत्री समीरा रेड्डी दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नेंसीमध्ये देखील जिममध्ये जाऊन समीरा गाम गाळते आहे. ...