समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
Sameer Wankhede News: समीर वानखेडे यांनी Bollywoodमधील काही कलाकारांना ड्रग्सच्या खोट्या केसमध्ये अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप NCBच्या अधिकाऱ्याने Nawab Malik यांना पाठवलेल्या पत्रामधून करण्यात आला आहे. ...
NCB Raid on Mumbai Cruise Drugs Rave Party: एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात निनावी पत्र मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन जाहीर करत त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. ...
Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळच वळण मिळालं आहे. या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल यानं एनसीबीविरोधात केलेल्या दाव्यामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची मोठी कोंडी झाली आहे. नेमकं काय सुरूय जाणून घ ...
Aryan Khan Mumbai cruise Rave party: आर्यन खानला कार्डिला क्रूझवर ड्रग्ज पार्टीवेळी ताब्यात घेण्यात आले. आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. तो क्रूझवर देखील पोहोचला नव्हता तेवढ्यात एनसीबीने त्याला ताब्यात घेतले असा दावा त्याचे वकील करत आहेत. त्यातच पं ...
Aryan Khan Arrested in Cruise Drugs Case by NCB; अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांना मिळालेल्या टीपनंतर त्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रुझवर छापेमारी करत ८ जणांना ताब्यात घेतलं ...