शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : Sameer Wankhede: “नवाब मलिकांकडून प्रभाकर साईलला २ BHK फ्लॅट अन् पैसे”; फरार किरण गोसावीचा मोठा दावा

फिल्मी : Mumbai Drug Case: Aryan Khanच नाही तर गेल्या १० वर्षात या १२ Bollywood कलाकारांवर Sameer Wankhede यांनी उगारलाय कारवाईचा बडगा

मुंबई : तेव्हा विमानतळावर आमनेसामने आले होते शाहरूख अन् समीर वानखेडे; १० वर्षांपूर्वीचा पंगा काय होता?

मुंबई : Aryan Khan Drugs : गावाकडं आमचं कुडाचं घर, ज्ञानदेव वानखेडेंनी सांगितली परिस्थिती

फिल्मी : Mumbai Drug Case: ड्रग्स प्रकरणात Bollywood मधील या कलाकारांकडून Sameer Wankhede यांनी उकळले कोट्यवधी रुपये, NCB अधिकाऱ्याच्या त्या निनावी पत्रात नावानिशी उल्लेख

क्राइम : Sameer Wankhede: समीर वानखेडेंबाबत मोठा दावा; ड्रग्ज कारवाई करताना कसं रचलं जातं षडयंत्र?

मुंबई : साक्षीदार पलटला, समीर वानखेडेंना महासंचालकांनी दिल्लीला बोलावलं; आर्यन खान प्रकरणात मोठा उलटफेर!

क्राइम : Aryan Khan Drugs Case: पंच पलटल्याने एनसीबीची केस कमजोर? आर्यन खान प्रकरणात काय म्हणताहेत जाणकार...

मुंबई : Mumbai Cruise Rave Party: NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या डोक्यावर कुणाचा हात? पत्नी क्रांती रेडकरचा खुलासा