समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील एका साक्षीदाराने धक्कादायक आरोप केला आणि या प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे अडचणीत आले. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल यांच्या एका व्हिडीओमुळे या कारवाईंबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. प्रभाकर साईलने या प्रकरणात ...
आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. अमली पदार्थ संबंधी हे प्रकरण आहे, शाहरुख खानच्या मुलावर यात कारवाई झाली. इतकंच सुरुवातीला हा प्रकरणाविषयी बोललं जात होतं. पण नंतर ...
मंत्री नवाब मलिक करीत असलेल्या ‘लाय ट्रायलच्या’ निषेधार्थ व समीर वानखेडे करीत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईला पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने कांदिवली येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन कर ...
Aryan Khan Drugs : माझं गाव बघा, माझे नातेवाईक बघा... असे म्हणत समीर वानखेडे यांच्या वडिलांनी आपली परिस्थिती सांगताना, समीर स्वच्छ चारित्र्याच्या अधिकारी असल्याचं म्हटलंय. वानखेडे हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पैनगंगेच्या काठावर वरुडतुफा ...
समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लीम हा वाद आता रंगलाय... त्यांची नोकरी, आर्यन खानवर केलेली कारवाई, साक्षीदाराचे आरोप यामुळे ड्रग्ज प्रकरण गुंतागुतीचं होतं चाललंय.. यात आधी राजकारण रंगलं आणि आता धार्मिक वादही... मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिका ...