शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : Sameer Wankhede CBI News: मोठी बातमी! आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल; सीबीआयची 29 ठिकाणी छापेमारी

मुंबई : समीर वानखेडेंचं चैत्यभूमीवर सपत्नीक अभिवादन, फडणवीसांना हस्तांदोलन

फिल्मी : राजकीय नेत्याची पत्नी व्हायला आवडेल का? समीर वानखेडेंसमोर प्रश्न विचारताच क्रांती रेडकर म्हणाली....

महाराष्ट्र : Maharashtra Politics: राजकारणात येणार का? समीर वानखेडे यांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “देशाची सेवा...” 

फिल्मी : 'सुपरकॉप' समीर वानखेडेंच्या घरात चोरी, पत्नी क्रांती रेडकरला 'या' व्यक्तीवर आहे संशय

महाराष्ट्र : Maharashtra Politics: नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार! कोर्टाने पोलिसांना दिले महत्त्वाचे निर्देश, नेमके प्रकरण काय?

मुंबई : उपमहासंचालकांनी माझा छळ केला, समीर वानखेडे यांची एनसीबीविरोधात तक्रार

मुंबई : कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण : समीर वानखेडे पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

वाशिम : मी फक्त संविधानाला मानतो; भारतात मी कुठेही काम करण्यास तयार- समीर वानखेडे

मुंबई : समीर वानखेडे यांना जिवे मारण्याची धमकी; बनावट ट्विटर अकाऊंटची चौकशी