समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
मी सुरुवातीपासूनच सांगत होतो, या प्रकरणात एक अधिकारी. सगळी यंत्रणा चुकीची आहे, असं मी म्हणत नाही. पण, ज्यादिवशीपासून समीर वानखेडे या विभागात आले, तेव्हापासून त्यांनी खोट्या केसेस बनवायला सुरुवात केली. ...
Aryan Khan Drugs Case: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या मुंबईतील ड्रग्ज क्रूज पार्टी प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात आहे. ...
Ananya Pandey : आज देखील चौकशीसाठी अनन्या सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात पोहचणार होती, पण दुपारी २.३० वाजताच्या सुमारास ती पोहोचली. आता तिची एनसीबी कार्यालयात चौकशी सुरु आहे. ...
प्रसिद्धीसाठी बनावट प्रकरणे दाखल करून लोकांना अडकवण्याचे ते काम करतात. त्या न्यायालयात टिकत नाहीत, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. बोगस अधिकाऱ्यांच्या बोगस कारवाया हळूहळू समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. ...