समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
NCB Action in Nanded : सुमारे 111 किलो ड्रग्ज बनवण्यासाठीचे केमिकल ओपीएम पॉपी जप्त करण्यात आले आहे, ज्याचा वापर हेरॉईन ड्रग्ज बनवण्यासाठी केला जातो.त्याच्याव्यतिरिक्त १.४ किलो ओपीएम अफिम जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समी ...
वानखेडे यांना खासगीपणाचा अधिकार असला तरी मलिक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मूलभूत अधिकारांमध्ये संतुलन राखले पाहिजे. त्यामुळे मंत्र्यांनी यापुढे वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहावी, असे न्य ...
मलिक यांनी शेअर केलेल्या फोटोत समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे ...
Nawab Malik : नवाब मलिकांच्या या फोटोबॉम्बवर समीर वानखेडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे. ...
समीर वानखेडे यांनी वडिलांनी स्वीकारलेला मुस्लिम धर्म न स्वीकारता १८ वर्षांनंतर त्यांच्या आजी-आजोबांचा हिंदू धर्म स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. वयात आलेल्या मुलाने त्याच्या आजी-आजोबांची संस्कृती व परंपरा मान्य केली तर त्यात काहीच बेकायदा नाही, असे आंब ...