संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Maratha Reservation, OBC, Sambhaji Raje, Vijay Vaddetiwar News: या निमित्ताने दोघांमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक झाली. ‘प्रसंगी तलवार काढू’ या संभाजीराजेंच्या विधानावरून आधीच दोघांमध्ये खडाजंगी झाली होती. ...
Vijay Wadettiwar Reaction on Sambhaji Raje :आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला. ...