संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
'मी केव्हाच नाही म्हटलेलं नाही, माझं आणि त्याचं एकदम चांगलं आहे. माझे आणि त्यांचे नेहमी फोन होतात, नेहमी चर्चा होते. आता एका कार्यक्रमाला त्यांना काही अडचणी असतील म्हणून ते आले नसतील. ...
मराठा आरक्षणाच्या माध्यमातून नोकरी आणि शिक्षणामध्ये मिळाल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठण्यासाठी राज्य सरकारनं कोर्टात याचिका दाखल केली आहे ...
Maratha reservation, Court, Sambhaji Raje Chhatrapati, kolhapur मराठा आरक्षणप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे वकील सुनावणीला उपस्थित राहत नाहीत, ही अतिशय दुर्दैवी तसेच गंभीर बाब आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे छत् ...
सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवणार का, याकडे समाजासह राज्याचं लक्ष लागलं होतं. ही सुनावणी सकाळी सुरू झाली, त्यावेळी सरकारी वकील मुकूल रोहतगी उपस्थित नव्हते. ...
Sambhaji Raje Chhatrapati, Maratha Reservation, kolhapur मराठा आरक्षणाची लढाई न्यायालयीन पातळीवर सुरू असल्याने ती आता कायद्याच्या शस्त्रांनीच जिंकावी लागेल, त्यासाठी राज्यातील सर्व मराठा खासदार, आमदारांनी जबाबदारी म्हणून एकत्र यावे. प्रसंगी कार्यक ...