संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Sambhaji Raje Chhatrapati Kolahpur Airport : कोल्हापूर विमानतळ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची तयारी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दर्शविली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांंची दिल्लीत जाऊन भेट ...
संभाजीराजे हे छत्रपतींच्या घराण्याचे वारस आहेत. त्यामुळेच, त्यांच्या पूर्वजांचा आणि घराण्यातील वडिलधारी मंडळींचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो. यासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारला होता ...
संभाजीराजेंच्या बालपणापासून, शालेयजीवनापासून ते आजमित्तीस सुरू असलेल्या त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू थेट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहेत. ...
संभाजीराजेंनी लोकमतला दिलेल्या मुलाखतील आपल्या शालेय जीवनातील, महाविद्यालयीन जीवनातील, राजघराण्यातील अनेक किस्से शेअर केले. त्यामध्ये, त्यांच्या लग्नाचीही प्रेमळ गोष्ट त्यांनी सांगितली. ...
Chhatrapati Sambhaji Raje : खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपसमितीच्या सदस्य मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ...