संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे भाजपाचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार नक्कीच निवडून येईल. प्रश्न सहाव्या जागेचा आहे. ...
भाजपने तिसरा उमेदवार रिंगणात उतरविला नाही आणि एखादा ताकदवान अपक्ष रिंगणात उतरला नाही तर सध्यातरी कागदावर त्यांचे गणित जमू शकते, अशी आकडेवारी सांगते. ...
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चार प्रमुख पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न संभाजीराजे छत्रपती करीत असून, असा पाठिंबा मिळाल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करणाऱ्या संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी संभाजीराजेंच्या विजयाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे. ...
राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून येऊन आमच्याकडे काही मते शिल्लक राहणार आहेत. उरलेल्या मतांमधून आम्ही युवराज संभाजीराजेंना मदत करू, असे शरद पवार म्हणाले. ...