संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
Yuvraj Shahaji Raje Chhatrapati : राजकारणाचे टेन्शन रोजच्या जीवनात आणणे, हे मला पटत नाही, असे भाष्य संभाजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव युवराज शहाजीराजे छत्रपती यांनी सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर केले आहे. ...
शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. ...
संभाजीराजेंची काही महत्त्वाची विधानं 'लोकमत'ने क्रिएटिव्ह्जच्या माध्यमातून पोस्ट केली. त्यापैकीच, एका क्रिएटिव्हवरील मजकूर बदलून, संभाजीराजे जे बोललेलेच नाहीत, असं विधान त्या फोटोवर टाईप आणि मॉर्फ करून काही जण ते व्हायरल करत आहेत. ...