शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर

पुणे : आरक्षणापलीकडे जाऊन विचार करण्याची आवश्यकता :  छत्रपती संभाजीराजे भोसले 

मुंबई : खा.संभाजी महाराजांनी घेतली आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांची भेट

महाराष्ट्र : पंकजा मुंडेंचं मराठा कार्ड; प्रितम मुंडेंसाठी संभाजी राजे बीडमध्ये

कोल्हापूर : संभाजीराजे निवडणूक प्रचारासाठी गेले अन् आनंदाने नदीतच सूर मारला...

पुणे : वढू बुद्रुकला लोटला शंभूभक्तांचा महासागर

कोल्हापूर : पोलंडच्या राजदूत, उच्चायुक्तांचे कोल्हापुरी पद्धतीने स्वागत

नागपूर : अखेरपर्यंत लढा देऊन संभाजींनी स्वराज्याला उंचीवर नेले : नितीन बानगुडे-पाटील

नांदेड : छत्रपती शंभूराजेंच्या भूमिकेने सातासमुद्रापार पोहोचविले