लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
'मी केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नसून बहुजन समाजाला एकत्र आणायचा हा प्रयत्न' - Marathi News | 'This is an attempt to bring not only the Maratha community but also the Bahujan community together', sambhajiraje bhosale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'मी केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नसून बहुजन समाजाला एकत्र आणायचा हा प्रयत्न'

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. ...

मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ - Marathi News | There is no dispute about reservation of rights for Maratha community: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ

मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे. ...

उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक यशस्वी, 'सारथी'बाबत घेतले महत्त्वाचे निर्णय - Marathi News | Meeting of Deputy Chief Minister with Sambhaji Raje, important decisions taken regarding 'Sarathi' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांसोबत संभाजीराजेंची बैठक यशस्वी, 'सारथी'बाबत घेतले महत्त्वाचे निर्णय

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलीकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती - Marathi News | Maratha Reservation: A meeting will be held again next week for Maratha reservation; Information of Deputy CM Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुढच्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार; अजित पवार यांची माहिती

Maratha Reservation: मुख्यमंत्री आणि संभाजीराजे, मराठा मोर्चा समन्वयकाची गुरुवारी झालेली बैठक ही समाधानकारक झाली, असं अजित पवार यांनी सांगितलं. ...

सरकार अन् सकल मराठा समाजाची समन्वय समिती; मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक - Marathi News | will form Government Maratha Samaj Coordinating Committee; Reconsideration petition in SC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार अन् सकल मराठा समाजाची समन्वय समिती; मुख्यमंत्री-संभाजीराजे यांच्यात दोन तास बैठक

आमच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, तरीही आम्ही आंदोलन मागे घेतलेले नाही. २१ तारखेला मूक आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सगळे समन्वयक एकत्र येऊ आणि आंदोलनाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ, असे खा. संभाजीराजे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. ...

Maratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे - Marathi News | sambhaji raje says protest will continue for maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: “आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, ते सुरूच राहणार”: संभाजीराजे

Maratha Reservation: मूक आंदोलन सुरू राहणार आहे. आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. ...

Maratha Reservation : 'मी देखील आंदोलन करणाऱ्या पक्षाचा नेता, संभाजीराजेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू' - Marathi News | 'I too will settle the demands of Sambhaji Raje, CM uddhav thackeray on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Reservation : 'मी देखील आंदोलन करणाऱ्या पक्षाचा नेता, संभाजीराजेंनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू'

सह्याद्री अतिथीगृह येथे  सुमारे ३ तास चाललेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर बोलतांना मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत असे सांगितले. ...

'सारथीला निधी कमी पडू देणार नाही, मराठा तरुणांच्या नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री म्हणतात... - Marathi News | 'Sarathi will not be allowed to run out of funds, says Deputy Chief Minister ajit pawar regarding appointment of Maratha youth ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सारथीला निधी कमी पडू देणार नाही, मराठा तरुणांच्या नियुक्तीबाबत उपमुख्यमंत्री म्हणतात...

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांपर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी ...