लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
Sambhajiraje Chhatrapati : 'नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा'; संभाजीराजेंचा हल्लाबोल - Marathi News | Dhananjay Munde should resign from the ministerial post as a moral responsibility Sambhajiraje's criticized | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'नैतिक जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा'; संभाजीराजेंचा हल्लाबोल

Sambhajiraje Chhatrapati : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. ...

Kolhapur Politics: तर मी पालकमंत्री असतो, राजेश क्षीरसागरांनी पुन्हा व्यक्त केली सल; संभाजीराजेंबाबत म्हणाले.. - Marathi News | If I were the Guardian Minister, Rajesh Kshirsagar expressed his views again said about Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: तर मी पालकमंत्री असतो, राजेश क्षीरसागरांनी पुन्हा व्यक्त केली सल; संभाजीराजेंबाबत म्हणाले..

शाहू छत्रपतींचा विजय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ...

लाल महालला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवणार - Marathi News | Lal Mahal to be made an international standard monument | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाल महालला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवणार

महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले : राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त सत्कार सोहळा ...

“बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड बॉस धनंजय मुंडे, मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे”: संभाजीराजे - Marathi News | sambhaji raje chhatrapati said dhananjay munde should resign from the ministerial post in beed sarpanch santosh deshmukh case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड बॉस धनंजय मुंडे, मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला पाहिजे”: संभाजीराजे

Sambhaji Raje Chhatrapati News: हा एका जातीचा विषय नसून, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. याबाबत सर्वांनी बोलायला हवे, असे संभाजीराजे म्हणाले. ...

धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल - Marathi News | Did walmik karad get any message from Dhananjay Munde Sambhaji Raje's attack on the surrender case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल

जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ...

या खास दिवशी येणार 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर? विकी कौशलच्या चाहत्यांना उत्सुकता - Marathi News | vicky kaushal upcoming movie chhava trailer release date revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या खास दिवशी येणार 'छावा' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर? विकी कौशलच्या चाहत्यांना उत्सुकता

विकी कौशलच्या आगामी 'छावा' सिनेमाची सर्वांंना उत्सुकता असून सिनेमाच्या ट्रेलरबाबत महत्वाची अपडेट समोर आलीय (chhava, vicky kaushal) ...

"अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा", संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा - Marathi News | "Ajitdada, if you have courage, then take action against Dhananjay munde", Sambhajiraje made a big announcement in Beed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादा, तुमच्यात धमक असेल, आता कार्यक्रम करेक्ट करा", संभाजीराजेंनी बीडमध्ये केली मोठी घोषणा

संभाजीराजे छत्रपती यांनी बीडमध्ये आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चातून महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले. धनंजय मुंडेंना पालकमंत्री केले, तर छत्रपती घराणे बीडचं पालकत्व घेईल, अशी घोषणाही त्यांनी केली.  ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याशिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही -संभाजीराजे छत्रपती - Marathi News | Santosh Deshmukh will not get justice without Dhananjay Munde resignation from the ministerial post said Yuvraj Chhatrapati Sambhajiraje | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याशिवाय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही"

संभाजीराजे छत्रपती यांनी बीड आयोजित करण्यात आलेल्या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले. ...