लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
"शिवरायांबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या कुविचारी कोरटकरवर…’’, संभाजीराजे छत्रपतींची संतप्त प्रतिक्रिया   - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati Criticize Dr. Prashant Koratkar, demanded strict action against Him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिवरायांबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या कुविचारी कोरटकरवर…’’,संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया  

Sambhaji Raje Chhatrapati : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने करणाऱ्या या कुविचारी कोरटकरवर शासनाने अत्यंत कठोर कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. ...

'छावा'मध्ये बाल शंभूराजेंच्या हाकेला उत्तर देणाऱ्या शिवरायांचा आवाज कोणाचा? जाणून अभिमान वाटेल - Marathi News | Who Gave Shivaji Maharaj Voice In Vicky Kaushal Sambhaji Maharaj Film Chhaava Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'मध्ये बाल शंभूराजेंच्या हाकेला उत्तर देणाऱ्या शिवरायांचा आवाज कोणाचा?

 'छावा' सिनेमात काळीज चिरुन टाकणारे प्रसंग आहेत. ...

छावा चित्रपटात जाणिवपूर्वक बदनामीचा कट; राजे शिर्के घराण्यातील वंशजांचा आरोप - Marathi News | Conscious defamation conspiracy in the film Chhava; Allegation by descendants of Raje Shirke family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छावा चित्रपटात जाणिवपूर्वक बदनामीचा कट; राजे शिर्के घराण्यातील वंशजांचा आरोप

खरंतर चित्रपटात आमच्या घराण्याची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. ...

"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया - Marathi News | marathi actor makrand anaspure watch chhaava and give his reaction vicky kaushal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जातीपाती विसरुन एकत्र येण्यासाठी हा चित्रपट महत्वाचा.."; मकरंद अनासपुरेंची 'छावा'निमित्त प्रतिक्रिया

मकरंद अनासपुरे सहकुटुंब 'छावा' पाहायला गेले असता त्यांनी केलेलं विधान चर्चेत आहे (makrand anaspure, chhaava) ...

"प्रेक्षकांना चांगल्या कामगिरीची..." 'छावा' पाहिल्यावर जिनिलिया देशमुख म्हणाली... - Marathi News | Genelia Deshmukh Shared Post After Watching Chhaava Movie Praises Vicky Kaushal Director Laxman Utekar And Team | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेक्षकांना चांगल्या कामगिरीची..." 'छावा' पाहिल्यावर जिनिलिया देशमुख म्हणाली...

'छावा'मधील विकी कौशलचा अभिनय पाहून भारावून गेली जिनिलिया देशमुख, म्हणाली... ...

शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले? - Marathi News | Shiv Jayanti 2025 Vicky Kaushal Film Chhaava Box Office Collection Day 6 Increased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवजयंतीला 'छावा'ची बॉक्स ऑफिसवर डरकाळी, अवघ्या ६ दिवसांत किती कोटी कमावले?

'छावा'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...

'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल! - Marathi News | Irshad Kamil Did Not Charge A Penny For Writing Poetic Dialogues For Chhaava The Inspirational History Of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील डायलॉग लिहिणाऱ्या लेखकानं किती घेतलं मानधनं? जाणून कौतुक कराल!

'छावा' सिनेमातील जबरदस्त डायलॉग ऐकताना अंगावर शहारे येतात.  ...

महाराणी येसूबाईंची भूमिका कशी मिळाली? रश्मिका मंदानाने सांगितला खास किस्सा, म्हणाली... - Marathi News | Rashmika Mandanna Shares Post For Chhaava Movie Yesubai Bhonsale and Director Laxman Utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराणी येसूबाईंची भूमिका कशी मिळाली? रश्मिका मंदानाने सांगितला खास किस्सा, म्हणाली...

रश्मिका मंदानानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...