लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी राजे छत्रपती

Shambhaji Raje Bhosale Latest news, मराठी बातम्या

Sambhaji raje chhatrapati, Latest Marathi News

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.
Read More
“INDIA शब्द बदलून भारत होणार असेल तर काही चुकीचे नाही”; संभाजीराजेंनी केले समर्थन - Marathi News | sambhaji raje chhatrapati reaction over central govt likely to remove india word from constitution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“INDIA शब्द बदलून भारत होणार असेल तर काही चुकीचे नाही”; संभाजीराजेंनी केले समर्थन

INDIA Name: राज्यघटनेत भारतासाठी वापरण्यात येणारा इंडिया हा शब्द हटवण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरु असल्याची चर्चेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ...

गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे: छत्रपती संभाजी महाराज - Marathi News | Devendra Fadnavis should say whether shooting is right or wrong: Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोळ्या घालणे चूक की बरोबर हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे: छत्रपती संभाजी महाराज

आदेश देणाऱ्याला तातडीने निलंबत करा, आरक्षण कसे देणार ते सांगा ...

"संभाजीराजे भाजपच्या जवळचे, भाजपानेच त्यांना संदेश दिला असेल" - Marathi News | "Sambhaji Raje is close to BJP, BJP must have given him the message", Rohit Pawar on statement of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"संभाजीराजे भाजपच्या जवळचे, भाजपानेच त्यांना संदेश दिला असेल"

संभाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाचा प्रथम वर्धापन दिन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला ...

मी चॅलेंज देऊन सांगतो अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत : संभाजीराजे - Marathi News | I give a challenge and say that Ajit Pawar will not become Chief Minister: Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी चॅलेंज देऊन सांगतो अजितदादा मुख्यमंत्री होणार नाहीत : संभाजीराजे

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजे यांनी भाजपला लक्ष्य केले. ...

..अन् संभाजीराजेंनी चालविली रिक्षा, पाहणारे चकीत; जाणून घ्या नेमकं कारण - Marathi News | Chatrapati Sambhaji Raje was driving rickshaw in Solapur Know the real reason | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :..अन् संभाजीराजेंनी चालविली रिक्षा, पाहणारे चकीत; जाणून घ्या नेमकं कारण

छत्रपती संभाजीराजे पंढरपूरच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. ...

भाजपला रोखण्यासाठी डावी आघाडी एकवटली, ‘शेकाप’च्या नेतृत्वाखाली १३ पक्षांची बांधली मोट - Marathi News | The Left Alliance united to stop the BJP, a total of 13 parties under the leadership of Shekap | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपला रोखण्यासाठी डावी आघाडी एकवटली, ‘शेकाप’च्या नेतृत्वाखाली १३ पक्षांची बांधली मोट

शेकापच्या वधार्पन दिनानिमित्त सुधागड येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात या आघाडीची घोषणा आ. पाटील व संभाजीराजे यांनी केली.  ...

Raigad: संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले... - Marathi News | Raigad: Sambhaji Raje lashed out at the Sambhaji mobs, lashed out at the government, said... | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संभाजी भिडेंवर संभाजीराजे भडकले, सरकारलाही सुनावले खडेबोल, म्हणाले...

Raigad: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुथ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानामुळे विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही या मुद्द्यावर विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

... तर पुढील १० वर्षात सरकारी शाळा बंद पडतील, संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता - Marathi News | ... In the next 10 years, all government schools will be closed, Sambhaji Raj expressed concern | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर पुढील १० वर्षात सरकारी शाळा बंद पडतील, संभाजीराजेंनी व्यक्त केली चिंता

संभाजीराजेंनी राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका करताना सरकारी शाळांची झालेली दयनीय अवस्था याकडे लक्ष वेधले. ...