शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

फिल्मी : सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहताच संतोष जुवेकर म्हणाला, आता पोरं दुकानात जाताना...

फिल्मी : छत्रपती संभाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसला विकी कौशल, 'छावा'च्या सेटवरील फोटो व्हायरल

फिल्मी : 'छावा'च्या सेटवर संतोष जुवेकरची विकी कौशलसोबत धम्माल-मस्ती; म्हणतो-छत्रपती संभाजी महाराजांचा..

कोल्हापूर : संजय मंडलिक-संभाजीराजे छत्रपती समोरासमोर आले, संभाजीराजेंनी टिप्पणी करताच सारे हास्यकल्लोळात बुडाले-video

महाराष्ट्र : अभिनंदन बाबा.., संभाजीराजे छत्रपतींची शाहू महाराज छत्रपतींसाठी भावनिक पोस्ट

कोल्हापूर : शाहू छत्रपती हे माझे सर्वस्व, त्यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचे एवढे एकच उद्दिष्ट - माजी खा. संभाजीराजे

कोल्हापूर : एकच मिशन, शाहू छत्रपती यांची इलेक्शन; संभाजीराजेंची स्पष्टोक्ती

कोल्हापूर : शाहू छत्रपतींना दिल्लीत पाठवायचे, बाकी...; लोकसभा निवडणुकीतून संभाजीराजेंची माघार

कोल्हापूर : 'स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच निवडणूक लढणार'; संभाजीराजे यांचे स्पष्टीकरण

फिल्मी : छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भुषण पाटीलची निवड का? दिग्पाल लांजेकरांनी सांगितलं खास कारण