शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : मराठा आरक्षणाची जाहिरात देण्यापेक्षा.., संभाजीराजेंचे सरकारला आवाहन 

कोल्हापूर : Kolhapur: शिवराज्याभिषेक सोहळा जागतिक स्तरावर पोहोचवणार, संभाजीराजे य़ांनी व्यक्त केला विश्वास

फिल्मी : विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांना केला मुजरा, म्हणाला - तुमचा त्याग आणि राष्ट्रप्रेम..

फिल्मी : it's a wrap : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचं शुटिंग पुर्ण; सेटवरील फोटो शेअर करत म्हणाला - 'शूटिंग संपलं आणि पाऊस...'

फिल्मी : Video: गडबडीत विकी कौशलने एअरपोर्टवर रांग मोडली, पुढे घडलं असं काही की...

कोल्हापूर : संभाजीराजेंकडून राज्यसभेला ड्राफ्ट लिहून घेवून ठाकरेंकडूनच गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही...

महाराष्ट्र : ‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका

महाराष्ट्र : छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा

फिल्मी : सलूनच्या बाहेर स्वतःचा फोटो पाहताच संतोष जुवेकर म्हणाला, आता पोरं दुकानात जाताना...