पुण्यात हाेणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला संभाजी ब्रिगेडकडून विराेध करण्यात अाला असून प्रशासनाने या फेस्टिवलला परवानगी नाकारावी अशी मागणी देखील करण्यात अाली अाहे. ...
संविधानदिनी सरकारने पाेलिसांना हाताशी धरून अारक्षणाचा मुद्दा भरकटावा या उद्देशाने मराठा अारक्षणासंदर्भातल्या पुण्यातील प्रमुख संघटनांच्या महत्त्वाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. संविधानदिनीच असंवैधानिक मार्गाने पाेलिसांनी कार्यकर्त ...
पुणेकरांवर लादण्यात येणारी हेल्मेट सक्ती ही हेल्मेट कंपनीचे हित जाेपासण्यासाठी घेतलेला निर्णय अाहे असा अाराेप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात अाला अाहे. ...
एका प्राण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतात. मात्र शेतकºयांप्रती कोणीच पुढे येत नाही. प्राण्यांप्रमाणेच शेतक-यांप्रती कोणीच संवेदनशिलता दाखवित नाहीत. केवळ राजकारण केले जाते, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केला. ...