लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संभाजी भिडे गुरुजी

संभाजी भिडे गुरुजी

Sambhaji bhide, Latest Marathi News

संभाजी भिडे अचानक दोडामार्गमध्ये, देव पिंपळेश्वराचं घेतलं दर्शन - Marathi News | Sambhaji Bhide suddenly had a vision of God Pimpleshwar in Dodamarg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संभाजी भिडे अचानक दोडामार्गमध्ये, देव पिंपळेश्वराचं घेतलं दर्शन

गोव्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी संभाजी भिडे जात असतना होते भिडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर चौकात थांबले होते. ...

तणाव निर्माण होण्याची शक्यता, संभाजी भिडे यांच्या प्रवेशावर बंदी घाला; काँग्रेसची मागणी - Marathi News | ban goa entry of sambhaji bhide congress demand | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तणाव निर्माण होण्याची शक्यता, संभाजी भिडे यांच्या प्रवेशावर बंदी घाला; काँग्रेसची मागणी

भिडे यांच्यावर बंदी घालण्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व मुख्य सचिवांना पत्र लिहिणार आहे. ...

“संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अटक झाली पाहिजे”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आक्रमक - Marathi News | tushar gandhi registered complaint against sambhaji bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजी भिडेंवर कारवाई करावी, अटक झाली पाहिजे”; महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आक्रमक

आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. संभाजी भिडेवर कारवाई होईल, असे तुषार गांधी यांनी म्हटले आहे. ...

“राज्यात दंगली घडाव्या म्हणून फडणवीस, भाजपचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहेत”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut big allegations over bjp and devendra fadnavis about likely to happen violence in maharashtra after manipur haryana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात दंगली घडाव्या म्हणून फडणवीस, भाजपचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहेत”

Sanjay Raut News: सरकारने कारवाई केली पाहिजे. ते तुमचे गुरुजी असतील तर तुम्ही त्यांची पूजा करत बसा, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. ...

“मोदी चोर म्हटल्यावर राहुल गांधींवर कारवाई, मग संभाजी भिडेंवर का नाही”; राजू शेट्टींचा सवाल  - Marathi News | raju shetty reaction over supreme court stay rahul gandhi conviction decision about modi surname and criticised sambhaji bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी चोर म्हटल्यावर राहुल गांधींवर कारवाई, मग संभाजी भिडेंवर का नाही”; राजू शेट्टींचा सवाल 

Raju Shetty: राहुल गांधींना दिलासा मिळाल्याबाबत भूमिका स्पष्ट करताना, राजू शेट्टींनी संभाजी भिडेंवर टीका केली. ...

संभाजी भिडेंच्या समर्थकांवरील लाठीमार प्रकरणाची चौकशी होणार; फडणवीसांची विधानसभेत माहिती - Marathi News | Sambhaji Bhide's supporters will be investigated in the case of lathi charge; Fadnavis' information in the Assembly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संभाजी भिडेंच्या समर्थकांवरील लाठीमार प्रकरणाची चौकशी होणार; फडणवीसांची विधानसभेत माहिती

महापुरुषांची बदनामी केल्याबद्दल संभाजी भिडे यांच्या विरोधात सोलापुरात आंदोलने सुरू आहेत. ...

“फडणवीसजी, संभाजी भिडे हे गुरुजी नाहीत, तरुणांची माथी भडकवणारे शकुनी मामा आहेत”  - Marathi News | sachin kharat criticised sambhaji bhide guruji over controversial statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“फडणवीसजी, संभाजी भिडे हे गुरुजी नाहीत, तरुणांची माथी भडकवणारे शकुनी मामा आहेत” 

काय अडचण आहे, संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्त्वाकरिता काम करतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ...

राष्ट्रवादीत फडणवीसांविरोधात नाराजी? भिडेंच्या विधानावरून मिटकरींचा थेट हल्ला | Sambhaji Bhide | SA4 - Marathi News | Resentment against Fadnavis in NCP? Mitkari's direct attack on Bhide's statement Sambhaji Bhide | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :राष्ट्रवादीत फडणवीसांविरोधात नाराजी? भिडेंच्या विधानावरून मिटकरींचा थेट हल्ला | Sambhaji Bhide | SA4

राष्ट्रवादीत फडणवीसांविरोधात नाराजी? भिडेंच्या विधानावरून मिटकरींचा थेट हल्ला | Sambhaji Bhide | SA4 ...