शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा

फिल्मी : अजय देवगण सर्वात महाग OTT अभिनेता; पंकज त्रिपाठी आणि मनोज वाजपेयी किती फी घेतात..?

फिल्मी : समांथापासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यला झाला मोठा पश्चाताप? अभिनेता म्हणाला, मला आयुष्यात...

फिल्मी : अन् त्यानंतर तब्बल तीन दिवस समांथाने स्वत:ला खोलीत कोंडून घेतलं...!

फिल्मी : 'मला शिव्या देण्याची, माझा तिरस्कार करण्याची..',समंथानं नागा चैतन्यासोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच सोडलं मौन

फिल्मी : समांथापासून ते करिश्मा कपूरपर्यंत, पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर या अभिनेत्री एन्जॉय करतायेत आपलं सिंगल लाईफ

फिल्मी : समंथासोबत घटस्फोट, हॉटेलमध्ये राहिला; आता अडीच वर्षांनी नागा चैतन्यने खरेदी केलं नवं घर

फिल्मी : समंथा रुथ प्रभूच्या 'शकुंतला' भूमिकेवर चाहते झाले फिदा; ट्रेलर रिलीज

फिल्मी : Naga Chaitanya : कमल हसनच्या मुलीवर प्रेम, समंथाशी लग्न; जाणून घ्या नागा चैतन्यची लव लाईफ

सखी : व्हाइट ड्रेस आवडतात, समंथा प्रभूचे हे १० लूक्स पाहा - सुंदर सोबर आणि क्लासिक