Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू FOLLOW
Samantha akkineni, Latest Marathi News
टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे. २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती Read More
कमाल आर खानचंही ट्वीट चर्चेत आलं आहे.आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्यावर बरीच टीका केली होती. आमिर खान आणि किरण राव घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासाठी एकत्र काम केलं आहे. ...
Koffee With Karan 7: करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा 7 वा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुरूवारच्या एपिसोडमध्ये साऊथ सेन्सेशन सामंथा रूथ प्रभु आणि अक्षय कुमार हे दोघे करणच्या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेत. ...
तरुण, तेजस्वी आणि चमकदार त्वचेसाठी अभिनेत्री (Samantha's secret of glowing skin) समांथा रोज सकाळी न चुकता कोलॅजन ड्रिंक (collagen drink for glowing skin) घेते. कोलॅजन ड्रिंक हेच समांथाचं ग्लोइंग स्किन सिक्रेट आहे. ...
Naga Chaitanya And Samantha Prabhu : समांथापासून विभक्त झाल्यानंतर नागा चैतन्य बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...
Samantha ruth prabhu:गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नागा चैतन्य आणि शोभिताची चर्चा रंगली आहे. ही जोडी एमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ...