लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा रुथ प्रभू

Samantha Ruth Prabhu News in Marathi | समांथा रुथ प्रभू

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
Samantha बनली लाखों दिलो की धडकन! दीपिका,आलिया आणि कतरिना याचं वाढवलं टेंशन - Marathi News | Samantha Ruth Prabhu for emerging as the most popular female film star in india for october 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Samantha बनली लाखों दिलो की धडकन! दीपिका,आलिया आणि कतरिना याचं वाढवलं टेंशन

पुष्पा फेम समंथा रुथ प्रभू (samantha ruth prabhu)नं प्रचंड मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. ...

Samantha Ruth Prabhu : सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य - Marathi News | Samantha Ruth Prabhu hospitalised in Hyderabad ? Here's the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथा रूथ प्रभुची प्रकृती बिघडली, रूग्णालयात भरती? जाणून घ्या नेमकं सत्य

Samantha Ruth Prabhu : सामंथा सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतेय. काल सामंथाच्या प्रकृतीबद्दल एक बातमी आली आणि चाहत्यांची चिंता वाढली... ...

नागा चैतन्यने समांथासोबतच्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला - 'तिच्याशी...' - Marathi News | Naga Chaitanya opens up about his relationship with Samantha, says - 'With her...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्यने समांथासोबतच्या नात्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाला - 'तिच्याशी...'

दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. ...

Yashoda Box Office Collection: सामंथाचा 'Yashoda' बॉक्स ऑफिसवर सुसाट, चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | Yashoda box office collection day 4 Samantha Ruth Prabhu rulling all over the world details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथाचा 'Yashoda' बॉक्स ऑफिसवर सुसाट, चौथ्या दिवशी कमावले इतके कोटी

बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत असतानाच समांथाचा ‘यशोदा' (Yashoda) बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करतोय. आता या सिनेमाचे चौथ्यादिवशीचं कलेक्शनसमोर आले आहे. ...

Yashoda Box Office Collection: सामंथाच्या 'Yashoda'ने पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई, जाणून घ्या आकडा - Marathi News | Samantha Ruth Prabhu Yashoda earned 3.20 cr india net on its first day for all languages | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथाच्या 'Yashoda'ने पहिल्याच दिवशी केली जबरदस्त कमाई, जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

35 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या समंथा रुथ प्रभूच्या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जबरदस्ती कमाई केली आहे. ...

Samantha Ruth Prabhu-Naga Chaitanya: लग्न मोडलं म्हणून काय झालं?  पुन्हा एकत्र येणार सामंथा व नागा चैतन्य, खास आहे कारण...!! - Marathi News | samantha ruth prabhu and naga chaitanya to work together after separation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न मोडलं म्हणून काय झालं?  पुन्हा एकत्र येणार सामंथा व नागा चैतन्य, खास आहे कारण...!!

Samantha Ruth Prabhu-Naga Chaitanya: साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गतवर्षी नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अचानक चर्चेत आली होती... ...

Samantha Ruth Prabhu :  मी अजून मेले नाहीये...;  बोलता बोलता रडू लागली सामंथा रूथ प्रभु, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Samantha Ruth Prabhu talks about battling myositis breaks down | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी अजून मेले नाहीये...;  बोलता बोलता रडू लागली सामंथा रूथ प्रभु, व्हिडीओ व्हायरल

Samantha Ruth Prabhu: एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सामंथा आपल्या आजारपणावर बोलली आणि बोलता बोलता रडू लागली. तिच्या अश्रूंचा बांध फुटला. ...

सामंथाचा आजार तुम्हाला होऊ शकतो का? नेमकी लक्षणं काय आणि किती घातक? जाणून घ्या... - Marathi News | Can you get Samanthas disease What are the exact symptoms and how dangerous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथाचा आजार तुम्हाला होऊ शकतो का? नेमकी लक्षणं काय आणि किती घातक? जाणून घ्या...

काही दिवसांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिने सोशल मीडियावर मायोसायटिस या आजाराने त्रस्त असल्याचे जाहीर केले होते. ...