लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
समांथा नव्हे तर 'ही' अभिनेत्री करणार 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत जबराट डान्स? चर्चांना उधाण - Marathi News | Not Samantha but shraddha kapoor will dance with Allu Arjun in Pushpa 2 release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा नव्हे तर 'ही' अभिनेत्री करणार 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत जबराट डान्स? चर्चांना उधाण

'पुष्पा २' मधील आयटम सॉंगवर सध्याची बॉलिवूडमधील चर्चेतील अभिनेत्री अल्लू अर्जुनसोबत थिरकणार असल्याचं समजतंय ...

'सिटाडेल'च्या ट्रेलर लाँचला समंथा रुथ प्रभू म्हणाली, "वरुण धवनला कोणतंच सीक्रेट..." - Marathi News | Varun Dhawan and Samantha Ruth Prabhu trailer launch of Citadel honey bunny | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिटाडेल'च्या ट्रेलर लाँचला समंथा रुथ प्रभू म्हणाली, "वरुण धवनला कोणतंच सीक्रेट..."

समंथाने वरुण धवनविषयी मजेशीर गोष्टी सांगितल्या. ...

काळजाचा ठोका चुकवणारे अ‍ॅक्शन सीन्स अन् बरंच काही! समांथा-वरुण धवनच्या 'सिटाडेल'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | citadel honey bunny trailer starring varun dhawan samantha kk menon amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काळजाचा ठोका चुकवणारे अ‍ॅक्शन सीन्स अन् बरंच काही! समांथा-वरुण धवनच्या 'सिटाडेल'चा ट्रेलर रिलीज

बहुचर्चित सिटाडेल वेबसीरिजची इंडियन आवृत्ती असलेला 'सिटाडेल हनी बनी'चा ट्रेलर रिलीज झालाय (citadel) ...

आलियाने कौतुक करताच समांथाचे डोळे पाणावले, 'जिगरा'चा ट्रेलर शेअर करत म्हणाली... - Marathi News | Samantha Ruth Prabhu & Alia Bhatt Bonding | Jigra Movie Pre-Release Event Hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाने कौतुक करताच समांथाचे डोळे पाणावले, 'जिगरा'चा ट्रेलर शेअर करत म्हणाली...

समांथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आलियाचं खुल्या मनाने कौतुक केलं आहे. ...

शब्द मागे घेत जाहीर माफी मागितली, काँग्रेस महिला नेत्यानं घटस्फोटावरुन केलेले वादग्रस्त विधान! - Marathi News | Telangana Minister Konda Surekha Apologises To Samantha-naga Chaitanya Divorce Link-up To Ktr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शब्द मागे घेत जाहीर माफी मागितली, काँग्रेस महिला नेत्यानं घटस्फोटावरुन केलेले वादग्रस्त विधान!

कोंडा सुरेखा यांनी एक ट्विट शेअर करत आपले विधान मागे घेतले आणि समांथाची जाहीर माफी मागितली आहे. ...

घटस्फोटाबाबत महिला मंत्र्याचं आक्षेपार्ह वक्तव्य, नागा चैतन्य भडकला, समांथाचा उल्लेख करत म्हणाला- "माझी EX पत्नी..." - Marathi News | naga chaitanya reacted on telangana minister konda surekha statement about his and samantha ruth prabhu divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाबाबत महिला मंत्र्याचं आक्षेपार्ह वक्तव्य, नागा चैतन्य भडकला, समांथाचा उल्लेख करत म्हणाला- "माझी EX पत्नी..."

तेलंगणाच्या मंत्री कोंडा सुरेखा यांनी नागा आणि समंथाच्या घटस्फोटाला बीआरएस प्रेसिडेंट केटी रामा जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर नागा चैतन्यने पोस्ट शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...

तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट - Marathi News | samantha ruth prabhu furious post on telangana minister Konda Surekha statement on her divorce with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेलंगणा मंत्र्याचे समंथा-नागा चैतन्यच्या घटस्फोटावर आक्षेपार्ह विधान, अभिनेत्रीची संतप्त पोस्ट

'राजकारणापासून माझं नाव बाजूला ठेवा...', समंथाची पोस्ट चर्चेत ...

Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया - Marathi News | shahrukh khan and vicky kaushal dance oo antava song samantha ruth prabhu reaction viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'ऊ अंटवा' गाण्यावर शाहरुख-विकी कौशलचा भन्नाट डान्स, अशी होती समंथाची प्रतिक्रिया

समंथाच्या गाजलेल्या 'ऊ अंटवावा' गाण्यावर विकी कौशल - शाहरुखने डान्स करताच अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (samantha) ...