लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन - Marathi News | nagarjuna trying to patched up samantha akkineni and naga chaitanya marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नागा चैतन्यने पत्नीची फसवणूक केली नाही'; नागार्जुनने सोडलं मौन

Samantha akkineni and naga chaitanya marriage: काही दिवसांपूर्वी समंथाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन अक्किनेनी हे आडनाव काढून टाकलं. ...

‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचे सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, व्यक्त केली खंत - Marathi News | Sushant Singh Rajput's death in 'JK Talpade' of 'The Family Man' leaves 'this' dream unfulfilled, laments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन’च्या जेके तळपदेचे सुशांत सिंग राजपूतच्या निधनामुळे 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, व्यक्त केली खंत

. ‘द फॅमिली मॅन-२’ च्या यशानंतर अभिनेता शारिबने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या करिअरमधील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

‘द फॅमिली मॅन 2’च्या कलाकारांनी किती घेतली फी? मनोज वाजपेयीच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | the family man 2 cast fees manoj bajpayee samantha akkineni charged the highest amount | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द फॅमिली मॅन 2’च्या कलाकारांनी किती घेतली फी? मनोज वाजपेयीच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

The Family Man 2 :‘द फॅमिली मॅन 2’साठी मनोज वाजपेयीने सर्वाधिक फी घेतली. या वेबसीरिजमध्ये मनोजने श्रीकांतची भूमिका साकारली आहे. ...

Twitter Review: ‘द फॅमिली मॅन 2’ने उडवली चाहत्यांची झोप; म्हणाले, जबरदस्त, शानदार...! - Marathi News | the family man 2 twitter review fans likes manoj bajpayee class acting and samantha akkineni best performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Twitter Review: ‘द फॅमिली मॅन 2’ने उडवली चाहत्यांची झोप; म्हणाले, जबरदस्त, शानदार...!

The Family Man 2 Twitter Review: बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन 2’ रिलीज झाली आणि फॅन्स क्रेझी झालेत.   ...

समांथा अक्किनेनीने स्वतःला तीन दिवस बंद ठेवले होते खोलीत, ‘द फॅमिली मॅन २’साठी तिने अशी केली तयारी - Marathi News | Samantha Akkineni locked herself in a room for three days, preparing for 'The Family Man 2'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा अक्किनेनीने स्वतःला तीन दिवस बंद ठेवले होते खोलीत, ‘द फॅमिली मॅन २’साठी तिने अशी केली तयारी

दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा अक्किनेनी लवकरच फॅमिली मॅन २ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. ...

६ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेला अभिनेता झळकला 'द फॅमिली मॅन २'च्या ट्रेलरमध्ये, चाहते झाले इमोशनल - Marathi News | Actor who committed suicide 6 months ago flashed in the trailer of 'The Family Man 2', fans became emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ महिन्यांपूर्वी आत्महत्या केलेला अभिनेता झळकला 'द फॅमिली मॅन २'च्या ट्रेलरमध्ये, चाहते झाले इमोशनल

मनोज वाजपेयीची बहुचर्चित वेबसीरिज द फॅमिली मॅन २च्या ट्रेलरमधील एक विशेष बाब समोर आली आहे, जी पाहून चाहते भावूक झाले आहेत. ...

तू खूप मोठी चूक केली, आता भोगशील...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून सामंथावर संतापले युजर्स - Marathi News | the family man season 2 trailer manoj bajpayee samantha akkineni controversy for disrespecting tamils | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू खूप मोठी चूक केली, आता भोगशील...! ‘द फॅमिली मॅन 2’चा ट्रेलर पाहून सामंथावर संतापले युजर्स

The Family Man 2 : ट्रेलर रिलीज होताच ‘द फॅमिली मॅन 2’ने ओढवून घेतला वाद, वाचा काय आहे कारण ...

अखेर प्रतीक्षा संपली! 'द फॅमिली मॅन २' या दिवशी येणार भेटीला, ट्रेलर झाला रिलीज - Marathi News | The wait is finally over! 'The Family Man' will be released on this day, the trailer has been released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर प्रतीक्षा संपली! 'द फॅमिली मॅन २' या दिवशी येणार भेटीला, ट्रेलर झाला रिलीज

द फॅमिली मॅनच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...