लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
samantha-naga Chaitanya divorce: 'लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात'; राम गोपाल वर्मा बरळले - Marathi News | after the divorce of samantha naga ram gopal varma said that marriage is the rule of the british | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :samantha-naga Chaitanya divorce: 'लग्नाच्या गाठी नरकात बांधल्या जातात'; राम गोपाल वर्मा बरळले

Ram gopal varma: आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राम गोपाल वर्मा कायमच चर्चेत असतात. यावेळीदेखील त्यांनी समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर मत मांडलं आहे. ...

सामंथाच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतंय तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डचं ट्विट; म्हणाला, धोकेबाज कधीच... - Marathi News | Did Samantha Ruth Prabhu's ex-boyfriend Siddharth mock her after separation from Naga Chaitanya? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथाच्या घटस्फोटानंतर व्हायरल होतंय तिच्या एक्स-बॉयफ्रेन्डचं ट्विट; म्हणाला, धोकेबाज कधीच...

Samantha Ruth Prabhu : नागाच्या प्रेमात पडणारी, त्याच्यासोबत लग्नगाठ बांधणारी आणि आता घटस्फोट घेणारी सामंथा कधीकाळी ‘रंग दे बसंती’ फेम साऊथ अ‍ॅक्टर सिद्धार्थच्या प्रेमात वेडी होती... ...

नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटाला म्हणे आमिर खान जबाबदार...; कंगना राणौत बिथरली - Marathi News | Did Kangana Ranaut Blame Aamir Khan For Samantha Akkineni And Naga Chaitanya Divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य व सामंथाच्या घटस्फोटाला म्हणे आमिर खान जबाबदार...; कंगना राणौत बिथरली

नागा चैतन्य व सामंथा यांच्या घटस्फोटाचा आमिर खानशी काय संबंध ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी तुम्हाला कंगनाची इन्स्टा स्टोरी वाचावी लागेल... ...

Samantha-Naga Chaitanya Divorce,घटस्फोट घेत असल्याचे केलं जाहीर, ४ वर्षांचं नातं संपुष्टात - Marathi News | Know why, Samantha & Naga Chaitanya separated after 4yrs of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Samantha-Naga Chaitanya Divorce,घटस्फोट घेत असल्याचे केलं जाहीर, ४ वर्षांचं नातं संपुष्टात

नागा चैतन्यने सोशल मीडियावर दोघेही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले आहे.नक्कीच दोघांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. चार वर्षांचे दोघांचे नाते आता संपुष्टात आले आहे. ...

समांथा अक्किनेनी मुंबईत होतेय कायमची शिफ्ट?, अभिनेत्रीने लाइव्हवर याबाबत केला खुलासा - Marathi News | Samantha Akkineni is having a permanent shift in Mumbai ?, the actress revealed about this live | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा अक्किनेनी मुंबईत होतेय कायमची शिफ्ट?, अभिनेत्रीने लाइव्हवर याबाबत केला खुलासा

समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. ...

समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य होणार विभक्त? मागितली इतक्या कोटींची पोटगी - Marathi News | Will Samantha Akkineni and Naga Chaitanya be separated? So many crores of alimony demanded | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य होणार विभक्त? मागितली इतक्या कोटींची पोटगी

समांथा आणि नागा चैतन्य या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. ...

हे काय?? घटस्फोटाच्या चर्चांमध्ये समंथाचा वेडिंग लूक व्हायरल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | samantha akkineni did bridal look photoshoot in between divorce rumors with naga chaitanya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे काय?? घटस्फोटाच्या चर्चांमध्ये समंथाचा वेडिंग लूक व्हायरल; वाचा नेमकं काय आहे प्रकरण

Samantha akkineni : समंथा नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेऊन पुन्हा नव्याने संसार थाटणार की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली... - Marathi News | samantha commented on her husband naga chaitanya post wrote special words | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांमध्येच समंथाने दिली नागा चैतन्यच्या पोस्टवर कमेंट; म्हणाली...

Samantha : साई पल्लवी आणि नागा चैतन्य यांचा 'लव्हस्टोरी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर समंथाने शेअर केला आहे. ...