लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
समांथाचा रोमान्स पाहून पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य थिएटरमधून पडला बाहेर?, अभिनेता म्हणाला-याबद्दल मी.. - Marathi News | Naga chaitanya opens up on reports of him walking out of theatre playing samantha movie kushi trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथाचा रोमान्स पाहून पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य थिएटरमधून पडला बाहेर?, अभिनेता म्हणाला-याबद्दल मी..

घटस्फोटानंतरही नागा चैतन्यचं समांथावर प्रेम असल्याची चर्चा रंगली आहे. यावर आता अखेर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. ...

२५ कोटी उधार घेऊन समांथा रुथ प्रभूनं केले उपचार?, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य; म्हणाली - 'मी आतापर्यंत...' - Marathi News | Samantha Ruth Prabhu was treated by borrowing 25 crores?, finally the actress told the truth; She said - 'I have till now...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२५ कोटी उधार घेऊन समांथा रुथ प्रभूनं केले उपचार?, अखेर अभिनेत्रीनं सांगितलं सत्य; म्हणाली - 'मी आतापर्यंत...'

Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री समांथा रुथ प्रभू गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. ...

'...अन् चक्क माकडाने घेतला समंथासोबत सेल्फी' अभिनेत्रीने पोस्ट केले बाली ट्रीपचे Photos - Marathi News | samantha ruth prabhu bali trip photos a monkey took selfie with her went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'...अन् चक्क माकडाने घेतला समंथासोबत सेल्फी' अभिनेत्रीने पोस्ट केले बाली ट्रीपचे Photos

समंथाची चक्क एका माकडाशीच मैत्री झालेली दिसते. ...

बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या समांथाचा माकडाशी झाला सामना, अभिनेत्रीचा लंपास केला गॉगल - Marathi News | Samantha ruth prabhu loses sunglasses to monkey on bali trip shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करणाऱ्या समांथाचा माकडाशी झाला सामना, अभिनेत्रीचा लंपास केला गॉगल

समंथा बालीमधील तिच्या व्हेकेशनचे फोटो आणि व्हिडिओ सतत शेअर करत असते. पण यादरम्यान तिने एक गमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

छोटे केस अन् साधेपणा; अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर समंथाचा बदलला लूक, व्हिडीओ पाहून चाहते थक्क - Marathi News | Short hair and simplicity; Samantha's look changed after adopting the path of spirituality; Fans are shocked to see the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटे केस अन् साधेपणा; अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यानंतर समंथाचा बदलला लूक, व्हिडीओ पाहून चाहते थक्क

Samantha Ruth Prabhu: समंथाने प्रकृतीच्या कारणास्तव काही काळासाठी कलाविश्वातून ब्रेक घेतला आहे. सध्या ती कोयम्बटूरमध्ये मेडिटेशन सेशन करत आहे. ...

समंथाला करिअरमधील वर्षभराचा ब्रेक महागात पडणार? कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता - Marathi News | samantha ruth prabhu getting break from films can cost her much if she is not in the business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समंथाला करिअरमधील वर्षभराचा ब्रेक महागात पडणार? कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

'सिटाडेल' आणि 'कुशी' या  आगामी सिनेमांमध्ये समंथा मुख्य भूमिकेत आहे. नंतर... ...

Samantha : "ते ६ महिने अत्यंत वेदनादायी...", समंथाची पोस्ट वाचून चाहते पडले चिंतेत - Marathi News | Samantha ruth prabhu latest post about hardest six months after announcing one year acting break viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Samantha : "ते ६ महिने अत्यंत वेदनादायी...", समंथाची पोस्ट वाचून चाहते पडले चिंतेत

अभिनेत्रीने अशी एका पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा काळजी वाटू लागली आहे. ...

समांथा उपचारासाठी शूटिंगपासून घेणार ब्रेक, पण या सिनेमातून येणार भेटीला - Marathi News | Samantha ruth prabhu spotted at airport first time after one year break announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा उपचारासाठी शूटिंगपासून घेणार ब्रेक, पण या सिनेमातून येणार भेटीला

समंथा अभिनयातून काही काळासाठी ब्रेक घेत आहे. निर्मात्याचे पैसेही तिने परत केले असल्याची चर्चा आहे. ...