‘एमआयएम देशासाठी मोठा धोका आहे’अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत समाजवादी पार्टीचे महाराष्टÑ प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आज एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांंना त्यांच्या सहकाऱ्यांसह समाजवादी पार्टीत प्रवेश दिला. ...
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव केलेल्या समाजवादी पक्ष (सप) व बहुजन समाज पक्ष (बसप) यांच्या मैत्रीला भाजपला आपल्या ताकदीचे दर्शन घडवण्याची आणखी एक संधी येत्या पाच महिन्यांत मिळणार आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. ...